"पर्रीकरांच्या आठवणींना एक मराठमोळ्या अभिनेत्याने उजाळा दिला आहे. ते आहेत अभिनेते योगेश सोमण. योगेश सोमण यांनी उरी सिनेमात मनोहर पर्रीकरांची भूमिका साकारली होती.